कुंभमेळा अपघात नांदेड येथील टेम्पो ट्रॅव्हलर बस आदळून झालेल्या अपघातात एकूण चार जण मयत
आज दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 05:30 वाजता उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील लोणीकटरा पोलीस स्टेशन हद्दीतील पूर्वांचल एक्सप्रेस रोडवर रोडच्या बाजूला नादुरुस्त स्थितीत उभ्या असलेल्या बसवर महाराष्ट्रातून अयोध्येला जाणारी एक टेम्पो ट्रॅव्हलर बस आदळून झालेल्या अपघातात एकूण चार जण मयत झालेले आ…
• Global Marathwada