कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी स्वामी समर्थ, शिवशक्ती आणि विजय क्लबला जेतेपद
मुंबई - राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आयोजित कामगार महर्षी गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या महिला गटात अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत बलाढ्य शिवशक्तीने डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबचा 35-30 असा पराभव करीत जेतेपद पटकावले. पुरुषांच्या स्थानिक गटात विजय …
