@रुक्मिनबाई जंगेवाड यांचे वृद्धापकाळाने निधन@

उमरी : उमरी तालुक्यातील  येथील तळेगाव येथील रहिवासी रुक्मिनबाई महादू जंगेवाड यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यसंस्कार तळेगाव येथील वाल्मिकीनगर स्मशानभूमीत आज दि 11 डिसेंबर 2024  रोजी दुपारी तीन वाजता   करण्यात येणार आहे. अत्यंत मनमिळावू, धार्मिकस्वभाव असणाऱ्या  तसेच कठोर परिस्थतीत घराला घरपण देणाऱ्या रुक्मिनबाई  वार्धक्यमुळेआजाराने ग्रासल्या होत्या अशातच त्याची प्रकृती वरच्यावर खालावत चालली होती अखेर  दिनांक 10 रोजी रात्री अकरा वाजता  रुक्मिनबाई जंगेवाड  हे वयाच्या  85 वर्षी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला 

   त्यांच्या पश्चात पती महादू जंगेवाड, सहा मुले, सुना पंधरा नातू,10 नाती ,20 पणतु 24 पन्नती असा मोठा परिवार आहे,

टिप्पण्या