बेगडी हिंदुत्ववाद्यांनी मणिपूर बद्दलही पुळका दाखवावा -डॉ. श्रावण रॅपनवाड
मुखेड दि. भारतातील मणिपुर जळत असताना, उत्तर प्रदेशात अनेक हिंसेच्या घटना घडत असताना बांगलादेशातील घटनेबद्दल पुळका दाखवणाऱ्या बेगडी हिंदुत्ववाद्यांनी देशांतर्गत मणिपूर सारख्या विषयावर बोलावे असे आवाहन ओबीसी नेते तथा काँग्रेस प्रदेश सचिव भारतयात्री डॉ.श्रावण रॅपनवाड यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे…
