बेगडी हिंदुत्ववाद्यांनी मणिपूर बद्दलही पुळका दाखवावा -डॉ. श्रावण रॅपनवाड
मुखेड दि. भारतातील मणिपुर जळत असताना, उत्तर प्रदेशात अनेक हिंसेच्या घटना घडत असताना बांगलादेशातील घटनेबद्दल पुळका दाखवणाऱ्या बेगडी हिंदुत्ववाद्यांनी देशांतर्गत मणिपूर सारख्या विषयावर बोलावे असे आवाहन ओबीसी नेते तथा काँग्रेस प्रदेश सचिव भारतयात्री डॉ.श्रावण रॅपनवाड यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे…
इमेज
*राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत परभणी जिल्हा संघास चार पदके*
आद्याला दुहेरी मुकुटाची हुलकावणी  परभणी (.                     ) महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस  असो व पुणे जिल्हा  वतीने बालेवाडी २ ते ६ डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या राज्य अजिंक्य टेबल टेनिस टेबल टेनिस पदस्पर्धेत परभणी जिल्हा  टेबल टेनिस असोसिएशन च्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली या स्पर्धेमध्ये …
इमेज
*गोदी कामगार वेतनकराराची अंमलबजावणी न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा*
भारतातील बंदर व गोदी कामगारांना १  जानेवारी २०२२  पासून लागू होणारा वेतन  करार २७  सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथे संपन्न झाला. कायद्यानुसार झालेल्या वेतन कराराची अद्याप अंमलबजावणी झाली नाही म्हणून,  या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी प्रमुख बंदारांमध्ये  १० डिसेंबर २०२४  रोजी दुपारी जेवणाच्या सुट्टीत …
इमेज
ग्राहक जागरण पंधरवाड्याचे आयोजन करावे*
*गंगाखेड (प्रतिनिधी).*     दरवर्षी 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो, त्या अनुषंगाने 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर या दरम्यान ग्राहक जागरण पंधरवाडा साजरा करण्यात यावा असे निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा गंगाखेड च्या वतीने तहसीलदार उषाकिरण शृंगारे तसेच पुर…
इमेज
*मुंबई पोर्ट ट्रस्ट एससी, एसटी आणि ओबीसी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली*
मुंबई पोर्ट अथोरिटी एससी, एसटी आणि ओबीसी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी चैत्यभूमी परिसरातील शिवाजी पार्क येथे असोसिएशनच्या वतीने फळे वाटप आणि बिस्कीट वाटप हा कार्यक्रम करून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. बाहेर गावांवरून जे बंधू-भगिनी बाबासाहेबांच्या दर्शनासाठी येतात त्…
इमेज
*कस्टम जमादार बापू लामखडे यांची ४६ वी पुण्यतिथी साजरी*
मुंबई कस्टम्समधून दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे स्वर्गिय जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांच्या   ४६ व्या  पुण्यतिथी निमित्ताने  ४ डिसेंबर २०२४ रोजी नविन सिमा शुल्क भवन  येथे  मुंबई कस्टम्स ग्रूप सी' ऑफिसर्स युनियन व सीमाशुल्क भवनातील सर्व वरिष्ठ अधिकारी - कर्मचारीवर्ग  यांच्या   वतीने या म…
इमेज
भाजपाने काहीही केले तरी ‘अदानी मोदी भाई भाई
स्वातंत्र्याच्या लढाईत ब्रिटिशांना साथ देणारे संबित पात्राच्या पक्षाचे पुर्वजच खरे गद्दार व देशद्रोही: नाना पटोले* *अदानीच्या भ्रष्टाचारावर चर्चेची मागणी केल्यानेच भाजपाकडून राहुल गांधींची बदनामी, भाजपाने काहीही केले तरी ‘अदानी मोदी भाई भाई  *पाकिस्तानात न बोलताच बिर्याणी खाणारे, ISI ला भारतात पायघ…
इमेज
पंडित पवळे यांच्या 'शिक्षणयोगी' गौरवग्रंथाचे प्रकाशन थाटात संपन्न
नांदेड दि. 6 - सदोतीस वर्षे विद्यादानाचे कार्य करण्यासोबत तीन दशकांहून अधिक काळ मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत सक्रिय असणारे राज्य पुरस्कारप्राप्त  उपक्रमशील शिक्षक पंडित पवळे यांच्यावरील 'शिक्षणयोगी' गौरवग्रंथाचे प्रकाशन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.…
इमेज
लोक कलेतील तपस्वी हरपला! दिवंगत शाहीर मधूकर नेराळे यांना लोक कलावंत आणि मान्यवरांची श्रद्धांजली*
मुंबई दि.५: शाहीर मधुकर नेराळे कायम कलावंतांच्या भल्यासाठी झगडत राहिले‌,त्यांच्या जाण्याने ख-या अर्थाने लोककला पोरकी झाली,अशा शब्दात  नाटककार, पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी श्रद्धांजली वाहिली तर नेराळे यांच्या निधनाने लोककलेचा आधारवड हरपला, अशा भावना मुंबई विद्यापीठाच्या लोककलेचे अभ्यासक डॉ प्र…
इमेज