*राज्यस्तरीय शालेय सेपक टकारा क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन*
नांदेड- मा. आयुक्त, कीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड व जिल्हा क्रीडा परिषद‌ नांदेड संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र सेपक टकारा असोसिएशन व नांदेड जिल्हा सेपक टकारा असोसिएशन यांचे सहकार्याने राज्यस्तरीय शालेय सेपक टकारा (14 वर्षे मुले-मुल…
इमेज
दिनांक ६ डिसेंबर पासून मुंबई येथे राज्य नाटय स्पर्धेला सुरुवात
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी ( मुंबई केंद्र २ )  मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव, चर्नीरोड, मुंबई येथे सुरू होत आहे. दिनांक  ६ ते १८ डिसेंबरच्या दरम्यान ह्या स्पर्धा होतील. रोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता न…
इमेज
लिंबोटी धरणातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी मिळणार पाच पाणी पाळ्या आ. प्रतापराव पाटील चिखलीकर याचा शेतकऱ्यांना दिलासा
लोहा (वार्ताहर) - रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांसाठी लिंबोटी धरणातून पाण्याच्या पाच पाळ्या सोडण्यात येणार असून ३डिसेंबर पासून धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.रब्बीसाठी तीन व उन्हाळी दोन असा पाच पाणी पाळ्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत असे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले लिंबोटी धरणातून वेळेवर…
इमेज
*गोदी कामगार वेतन करार अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय निषेध दिन*
भारतातील प्रमुख बंदरातील सहा महासंघांच्या राष्ट्रीय समन्वय समितीच्या  २३ नोव्हेंबर २०२४ रोजी गोवा येथे झालेल्या मिटिंगमधील  निर्णयानुसार  २८ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रत्येक बंदरात वेतन कराराची अंमलबजावणी त्वरित  करा,  असे पत्र सर्व बंदरातील कामगार संघटनांनी अध्यक्षांना दिले आहे.   पी. डिमेलो भवन येथे …
इमेज
*लोकमत दीपोत्सव:२०१४ अंक प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांना सस्नेह भेट*
नांदेड:( दि.४ डिसेंबर २०२४)           स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे माजी प्र-कुलगुरू तथा श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांना लोकमत दीपोत्सव: २०२४ हा अंक राज्यशास्त्र विभागप्रमुख व प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय …
इमेज
श्री जगद्गुरू शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती 1008 आज नांदेडमध्ये
हळदा येथील आश्रमात असणार मुक्काम नांदेड/प्रतिनिधी ज्योतीष्ठाधिश्‍वर जगदगुरू शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती 1008 हे आज दि.4 डिसेंबर रोजी दुपारी नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. दुपारी 3ः30 वाजता नांदेड विमानतळावरून कंधार तालुक्यातील हळदा येथील पंचमपीठ सिध्दतीर्थधाम आश्रम येथे मुक्का…
इमेज
निवडणुका पारदर्शीतेत पार पाडण्यात माध्यमांचे सहकार्य : जिल्हाधिकारी
जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांचे मानले आभार    नांदेड दि. 2 डिसेंबर : निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर माध्यमांनी सहकार्य केले, त्यामुळे निवडणुकीचे कार्य अधिक पारदर्शितेत पार पाडणे शक्य झाल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीनंतर पत्…
इमेज
रेल्वे कामगार संघटनेच्या मान्यतेसाठी कामगारांचे शक्ती प्रदर्शन
मुंबई - भारतीय रेल्वेत ४-६ डिसेंबर, २०२४ रेल कामगार युनियनच्या मान्यतेची निवडणूक होणार आहे. ह्या निवडणूकीत वेगवेगळ्या संघटनांनी आपले नामनिर्देशन देण्यासाठी तत्परता दाखवली आहे. परंतु मध्य रेल्वेत कामगारांच्या प्रत्येक प्रश्नांवर आवाज उठवते ती एकमात्र संघर्षशील व ऐतहासिक संघटना आहे "नेशनल रेल्व…
इमेज
*महा थ्रो बॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री दर्शील मनोज कोटक यांचे एकमताने निवड*.
महा थ्रोबॉल असोसिएशनची सर्वसाधारण सभा दिनांक एक डिसेंबर 2024 रोजी मुलुंड ठाणे (मुंबई )कालिदास क्रीडा संकुल येथील तथास्तु सभागृहामध्ये संपन्न झाली त्या ठिकाणी महा थ्रो बॉल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून श्री दर्शील मनोज कोटक यांचे एकमताने निवड करण्यात आली, सूचक  महा थ्रोबॉल  असोसिएशनचे …
इमेज