'रानफुलं फुलवणारे बालकवी डॉ. सुरेश सावंत' - चिमुकल्यांनी केलेली आस्वादक समीक्षा डॉ. श्रीकांत पाटील, कोल्हापूर
संतोष तळेगावे या उपक्रमशील शिक्षकाने 'रानफुलं फुलविणारे बालकवी-डॉ.सुरेश सावंत' या संपादनाच्या माध्य इल लोमातून विद्यार्थ्यांना आस्वादक समीक्षेची गोडी लावलेली आहे. आज माहिती- तंत्रज्ञानाच्या युगात, नेट- इंटरनेटच्या जमान्यात मुलं पुस्तक आणि ग्रंथालयापासून खूप दूर गेलेली आहेत. टी व्ही, मोबाईल …
