टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन कप क्रीडा स्पर्धेत पुरुष: महाराष्ट्र,तर महिला: केरळ सुवर्णपदक महाराष्ट्रास मिश्र दुहेरीत रौप्यपदक
पुणे :- टेनिस व्हॉलीबॉल खेळांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त टेनिस हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडीया श्री खंडेराय प्रतिष्ठाण बालेवाडी, पुणे जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असो.वतीने टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन कप आयोजन पुणे येथे दि.१६ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले. पुरुष गटात: महाराष्ट्र,तर महिला गटात: केरळ सुवर्णप…
