बर्लिन इंटरनॅशनल फेस्टिव्हल'मध्ये प्रीमियर झालेला 'घात' हा चित्रप ट येतोय आता प्रेक्षकांच्या भेटीला 27 सप्टेंबर रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये...!
*आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा झालेले दिग्दर्शक छत्रपाल निनावे यांचे पदार्पण तर ''प्लॅटून'च्या शिलादित्य बोरा यांचा निर्मितीसाठी पुढाकार!* *मुंबई, सप्टेंबर 2024:* अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्याचा वर्ल्ड प्रीमियर दिमाखात पार पडला तो, छत्रपाल निनावे यांचा '…
