*नवी मुंबईत" थर " या मराठी चित्रपटाचे गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन*
तरुणांनी दहीहंडी खेळताना आठ थराच्या वरती थरावर थर रचा, परंतु अपघात होणार नाही, याची दहीहंडी मंडळांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सुरक्षितपणे खेळ खेळावा आणि सणांचा आनंद घ्यावा. दहीहंडी खेळाला सहाशी खेळ म्हणून राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. सर्वांनी " थर " हा सामाजिक विषयावर आधारित मराठी चित्रप…
• Global Marathwada