आधुनिक जगात इंग्रजी भाषेशिवाय रोजगार प्राप्ती अशक्य -डॉ.मिर्झा बेग
नांदेड:( दि११ ऑगस्ट २०२४) इंग्रजी भाषा ही जागतिक दर्जाची भाषा असून इंग्रजी भाषेतील ज्ञान ग्रहण केल्यानंतर तरुणांना खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी असते. आधुनिक जगात इंग्रजी भाषेच्या ज्ञानाशिवाय रोजगार प्राप्त होऊन स्थिर होणे जवळजवळ अशक्य असल्याचे मत पीपल्स महाविद्यालयातील इंग्रजी विभ…
• Global Marathwada