आत्मबलिदानातू मिळाले लेल्या स्वातंत्र्यलढ्याचे मोल आजच्या पिढीला जपावे लागेल!*
*९ ऑगस्ट क्रांतीदिनी आदित्य ठाकरे यांचे हुतात्म्यांना अभिवादन!* मुंबई दि.९ : आत्मब लिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्य लढ्याचे मोल जपण्याचे काम नव्या पिढीला करावे लागेल,असा विश्वास शिवसेना युवानेते माजीमंत्री आदित्य ठाकरे यांनी हुतात्म्यांना अभिवादन करताना व्यक्त केला आहे.शिवसेनेचे उपनेते,राष्ट्रीय …
