विद्यार्थ्यांनी योजना राबविणारे हात व्हावेत* -उपप्राचार्य डॉ.कल्पना कदम
नांदेड:(दि.२६ जुलै २०२४) राज्यशास्त्र हा विषय भारताचे उत्कृष्ट नागरिक बनविण्यास सर्वतोपरी सहकार्य करीत असतो. सर्व क्षेत्रात राज्यशास्त्र हा विषय अपरिहार्यपणे येतच असतो. कायदा हा माणसाच्या जीवन जगण्याचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्य…
• Global Marathwada