सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सरनोबत हॉबेरा हॉटेलमधून सेवानिवृत्त*
------------------------------------------------------ नवी मुंबई सानपाडा येथील मिलेनियम टॉवर्समध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गणपत सरनोबत हे ओबेरॉय हॉटेल मधून प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. त्यांचा माजी मंत्री व खासदार श्री. नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार झाला. १९८९ साली भारत…
