फुलशेती व उत्तम शेतीवर कार्यशाळा संपन्न
नांदेड दि. २0 जुलै : सहकार व पणन विभाग अंतर्गत आशिया विकास बँक अर्थसाहित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क( मॅग्नेट )प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नांदेड व प्रकल्प संचालक,आत्मा कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय फुलशे…
