गोदी कामगार चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते रमेश तडके सेवानिवृत्त*
मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील शेड सुप्रीटेंडंट व मुंबई पोर्ट ट्रस्ट कामगार एकता युनियनचे सेक्रेटरी श्री. रमेश नाना तडके हे मुंबई पोर्टमधून ४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने मुंबई पोर्ट ट्रस्ट कामगार एकता युनियनच्या वतीने २६ मे २०२४ र…
• Global Marathwada