चाकूर, अहमदपूर तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची भेट
· कामाविषयी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद · जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारच्या कामांचा समावेश लातूर , दि. 1 7 (जिमाका) : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी जलसंधारणाच्या विविध कामांना भेटी देवून पाहणी क…
• Global Marathwada