*यशवंत महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या "गगनयान " प्रतिकृतीला विज्ञान स्पर्धेमध्ये दुसरे क्रमांकाचे बक्षिस*
नादेड: आज विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात नव-नवीन संशोधनामुळे भारत आज आज अग्रेसर भूमिका बजावत आहे संशोधनाची आवड विद्यार्थीमध्ये जोपासली जावी या उदात्य हेतूने एन.ई. एस विज्ञान महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन या समितीचे समनव्यक डॉ. किरण शिल्लेवार व सहकार्यनी नुकताच "तंत्रज्ञान" या संकल्पन…
• Global Marathwada