निष्ठावंत सुरेश मोरे यांच्या ७५व्या वर्षातील पदार्पणाबद्दल* *गुणगौरव
मुंबई दि.९: एक सामा न्य कार्यकर्ता ते इंटक पदा धिकारी पर्यंत सुरेश मोरे यांनी अविरत केलेले काम म्हणजे त्यांच्या मधील निष्ठामयी कामाची पोच पावती आहे,संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन भाऊ अहिर यांच्या खंबीर नेतृत्वामुळे अनेकांना संधी मिळाली,त्या संधीचे सोने करणा-यातील सुरेश मोरे हे एक होत,असे गौरवो द्…
• Global Marathwada