देवणी तालुका अडत व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री अनिल वसंतराव डोंगरे याची निवड
देवणी तालूक्याती तालुका अडत व्यापारी याची देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिनांक १३/०३/२०२४ राजी सकाळी ११.०० वाजता सभा घेण्यात आली सदर समेत सन २०२४-२०२५ साठी अध्यक्ष पदी श्री. अनिल वसंतराव डोंगरे याची बिनविरोध निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून बिरादार मनोज गुंडाजीराव तर सचिवपदी श्री. मसगल्ले …
इमेज
रविन्द्र सिंघ मोदी यांना विद्या - वाचस्पति मानद उपाधि
नांदेड दि. 14 मार्च : येथील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि हिन्दीसेवी श्री रविन्द्र सिंघ मोदी यांना त्यांच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदाना बद्दल विक्रमशिला हिन्दी विद्यापीठ तर्फे विद्या - वाचस्पति विशेष मानद सन्मान देऊन गौरविण्यात आला. मागील दि. 10 मार्च 2024 रोजी भागलपुर बिहार येथील विक्रमशिला…
इमेज
रोहयो जॉबकार्ड,कामाची मागणी,घरकुल व इतर प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर सीटूची तीन तास निदर्शने व घेराव
नांदेड: जिल्ह्यातील अनेक क वर्ग नगर परिषद  व पंचायत मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करूनही जॉब कार्ड देण्यास प्रशासनाच्या वतीने टाळाटाळ करण्यात येत असून जिल्ह्यातील हजारो कामगार महिला - पुरुष हे कामापासुन वंचीत आहेत.      तेंव्हा तातडीने जॉब कार्ड देऊन काम द्या आणी केरळ च्या धर्तीवर रु ६००/-…
इमेज
स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा नांदेड ग्रॉस एनरोलेमेंट रेशो (उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढ) कृती गटाच्या अध्यक्षपदी सिनेट सदस्य दिपक मोरताळे यांची नियुक्ती.
मराठवाडा भाग उच्चशिक्षणा साठी सतत मागास राहिला आहे, त्यातही नांदेड विद्यापीठ भागातील उच्च शिक्षणाचे प्रमाण केवळ 11% टक्के. संपूर्ण महाराष्ट्र चे प्रमाण 35% पेक्षा जास्त आहे. 18 ते 23 या वयोगटातील 89% तरुण उच्च शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत. विद्यापीठाचे मूल्यमापन ग्रॉस एनरोलेमेंट रेशो म्हणजे…
इमेज
*राहुल गांधींनी ‘गॅरंटी’ शब्द वापरल्यामुळेच ‘मोदी गॅरंटी’ सुरु झाली; काँग्रेसची गॅरंटी व्यक्तीची नाही तर पक्षाचीः जयराम रमेश*
*काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफीसाठी आयोग व अग्निवीर योजनेची समिक्षा करणार.* *महिला न्याय गॅरंटी खऱ्या अर्थाने सावित्रिबाईंचा गौरव व सावित्रीबाईंच्या विचाराला ताकद देणारी: नाना पटोले* धुळे, दि. १३ मार्च  भारत जोडो न्याय यात्राचे पाच न्याय स्तंभ आहेत व १४ जानेवारीपासून आतापर्यंत शेतकरी न्या…
इमेज
*सांग तुला भारताचं व्हायचं का नाही?* यशवंत युवक महोत्सवात कवी अरुण पवार यांच्या कवितेने श्रोते भावुक
नांदेड:(दि.१३ मार्च २०२४)            प्रेक्षकांची दाद ती कवितेची जायजाद; असे महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी सखारामजी नाईक महाविद्यालय, परळी वैजनाथ येथील प्राचार्य अरुण पवार यांनी कवितेच्या भावविश्वाविषयी मनोगत व्यक्त केले. पालकांनी आणि शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण लपलेले आहेत; ते शोधल…
इमेज
*सायन्स कॉलेजमध्ये एक दिवसीय युवती स्वसंरक्षण कार्यशाळा संपन्न*
नांदेड दिनांक 12 मार्च 2024 रोजी सायन्स कॉलेज नांदेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त एकदिवसीय युवती स्वसंरक्षण कार्यशाळा ही सायन्स कॉलेज नांदेड व युवती सेना नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. सर्वप्रथम परम पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील…
इमेज
नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा
नांदेड.नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष बि आर कदम, हणमंत पाटील बेटमोगरेकर,कार्यध्यक्ष शमीम अब्दुल्ला, पप्पु पाटील, राजेश पवडे,सुभाष राठोड, गंगाधर सोंडारे व इतर पदाधिकारी यांचे पदग्रहण व सत्कार समारंभ गुरुवार दिनांक 14-3-2024 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता काँग्रेस पक्ष कार्यालय नव…
इमेज
नुसितर्फे वसईत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा*
नॅशनल युनियन सिफेअरर्स ऑफ इंडियाच्या वतीने वसईत आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. न्यूसीच्या महिला विभागातर्फे ९ मार्च २०२४ रोजी वसईत आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. नुसिचे जनरल सेक्रेटरी श्री. मिलिंद कांदळगावकर व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार यावर्षी से…
इमेज