स्वारातीम’ विद्यापीठामध्ये यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.१२ मार्च रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव ड…
इमेज
अनुराधा पाटील यांच्या कवितेवर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन महेंद्र कदम व श्रीकांत देशमुख यांची उपस्थिती
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्यावतीने दि. १३ मार्च रोजी अनुराधा पाटील यांची कविता: ‘पुनर्मुल्यांकन’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात आयोजित करण्यात येणाऱ्या या चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभ…
इमेज
तुम्हालाही वक्ता होता येईल ? : प्रा. संजीव डोईबळे
मुखेड / प्रतिनिधी       चांगला वक्ता होण्यासाठी वाचनाची चिंतनशील बैठक, इतरांचे विचार आत्मसात करण्याची दृष्टी आणि आपल्या भाषेवर प्रभुत्व आपल्या अंगी असतील तर तुम्हालाही वक्ता होता येईल. असे महत्त्वपूर्ण विचार प्रा. संजीव डोईबळे यांनी मांडले.         शाहीर आण्णाभाऊ साठे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय स…
इमेज
इलेक्ट्रोल बॉण्ड घोटाळा " दडपण्याचा मोदींचा प्रयत्न: सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणाऱ्या स्टेट बँकेसमोर माकपचे निषेध आंदोलन*
शिवाजी नगर एसबीआय शाखेचे व्यवस्थापक श्री राऊत यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन सादर ) नांदेड :मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातील शिवाजी नगर शाखेच्या एसबीआय बँके समोर ता.१२ रोजी दुपारी एक वाजता तीव्र निदर्शने करून व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे म…
इमेज
सप्तफेरे सेवाभावी संस्था व सप्तफेरे वधूवर सुचक केंद्राचा गुणगौरव सोहळा संपन्न प्रत्येकाने सज्जनाची संगत करावी ः डॉ.विठ्ठल लहाने
संजय राजुळेंसारख्या ध्येयवेड्या व्यक्तींची समाजाला आज खरी गरज-प्रा.शिवराज मोटेगावकर लातूर : सप्तफेरे सेवाभावी संस्था व सप्तफेरे वधू-वर सूचक केंद्राच्यावतीने सामाजिक कार्य करणार्‍या व्यक्तींच्या कार्याची दखल घेवून त्यांच्या कार्याचा पाठपुरावा करून अशा व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो. अशाच प्रकारचा …
इमेज
युवकांनी देशाच्या सीमेवरील सैनिकांचे शौर्य व बलिदान स्मरणात ठेवावे* -मा.श्री.नरेंद्र चव्हाण
नांदेड:( दि.११ मार्च २०२४)           कारगिल युद्धामध्ये शहीद झालेला पहिला जवान २१ वर्षाचा होता. मिल्ट्री रुजू केल्यानंतर त्याचा पहिला पगारही झाला नव्हता. आज आपण जे सुरक्षित जीवन जगत आहोत. जीवनाचा आनंद घेत आहोत. मनोरंजनात सहभागी होत आहोत. त्याचे संपूर्ण श्रेय देशाच्या सैनिकांकडे जाते. युवकांनी देशा…
इमेज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हाड ठिसूळता तपासणी शिबिर संपन्न
नांदेड ,   दि.  : -    जागतिक   महिला   दिनानिमित्त   डॉ .  शंकरराव   चव्हाण   शासकीय   वैद्यकीय   महाविद्यालय    व   रुग्णालया तील  अस्थिव्यंगोपचारशास्त्र   व   भौतिकोपचारशास्त्र   विभागातर्फे   हाड   ठिसूळता   तपासणी   शिबिर   नुकतेच संपन्न झाले .  या   कार्यक्रमाचे   अध्यक्ष   अधिष्ठाता   डॉ .  …
इमेज
वुमन्स हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी नायगावात रंगला राजकीय कलगीतुरा.
नायगाव प्रतिनिधी :  नायगाव शहरात नव्यानेच सुरू होत असलेल्या वुमन्स हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे व भाजपचे नेते एकत्र आले होते यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती सय्यद रहिम सेठ व भाजपचे बालाजी बच्चेवार यांच्यात चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला.     दि.११ मार्च २०२४ रोजी नायगाव य…
इमेज
संशयित महिला मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल. हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील घटना.
वडगाव/पोटा वार्ताहर.... हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील रहिवासी सौ.अनिता दत्ता जळपते वय वर्ष 46 या महिलेचा दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी रात्री आठ वाजता शेतामध्ये संशयित मृतदेह आढळून आल्याने घडलेल्या घटनेबद्दल मृत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात एका आरोपी व…
इमेज