मराठा समाजाचे युवा नेते पप्पू पावडे यांचा वंचित बहुजन आघडित जाहीर प्रवेश
नांदेड प्रतिनिधी, नांदेड येथील युवा नेते पप्पू पावडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड . बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला आहे. राज्यात बदलते राजकीय समीकरणे लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर …
• Global Marathwada