नांदेड
जागतिक महिला दिनानिमित्त श्रीनगर विवेक नगर महिला मंडळातर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच महिलांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संध्याताई कल्याणकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मयुरा आलुरकर स्त्री रोग तज्ञ यांची उपस्थिती होती तसेच मधुमेह तज्ञ डॉ जयश्री आढाव बोडके तसेच
निरोसर्जन डॉ मयुरेश मिलिंद रामपूरकर यांच्या उपस्थिती हाेती हे आरोग्य शिबिर संपन्न झाले त्यात महिलांची मधुमेह व रक्तदाब तपासणी अर्पण ब्लड बँक तर्फे ब्लड डोनेशन कॅम्प घेण्यात आला संध्या कल्याणकर यांनी महिलांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केलं डॉक्टर मयुरा आलूरकर यांनी स्त्रियांना व किशोरवयातील मुलींना उद्भवणाऱ्या ऍडमिट्रोओसिस या आजाराची ओळख करून त्याची लक्षणे व त्यावरील उपाय याबद्दल मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर जयश्री आढाव यांनी मधुमेह या आजाराबद्दल स्त्रियांना मार्गदर्शन केलं डॉक्टर मयुरी श्रीरामपूरकर यांनी स्त्रियांना होणारे मणक्याचे आजार व मणक्याची झीज यावर अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. वरील कार्यक्रमाचे नियोजन आशा अवस्थी ज्योती चौधरी स्मिता अवस्थी वैशाली धुळगुंडे, दिपाली उखाडकर वैभवी कुलकर्णी माधुरी कुंतुरवार ज्योती चव्हाण ज्योती बच्चेवार भावना व तसेच श्रीनगर विवेक नगर मंडळातर्फे करण्यात आले होते

addComments
टिप्पणी पोस्ट करा