*शाश्वत विकासाची ध्येय केंद्रबिंदू मानून प्रत्येक उपक्रम अंमलात आणावा* - प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे
नांदेड:(दि.५ मार्च २०२४)        शाश्वत विकास हा देशातील प्रत्येक घटकासाठी अत्यावश्यक आहे. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांनी शाश्वत विकासाची ध्येय केंद्रबिंदू मानून प्रत्येक शैक्षणिक, शिक्षणपूरक उपक्रम अंमलात आणावा; असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान…
इमेज
छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित 'शिवगर्जना’ महानाट्याचा नांदेडमध्ये प्रयोग
9,10,11  मार्चला नांदेड सर्कस ग्राउंडवर सायंकाळी दररोज सादरीकरण नांदेड ,  दि. 5 :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जाणार आहे. दि.  9,10,11  मार्च  202…
इमेज
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लोहा तालुकाध्यक्ष पदी पत्रकार शिवराज पवार यांची फेर निवड
लोहा,(प्रतिनिधी)   प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लोहा तालुकाध्यक्ष पदी पत्रकार शिवराज पवार यांची चौथ्यांदा फेर निवड करण्यात आली आहे.शिवराज पवार पत्रकारिता,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लोहा तालुकाध्यक्ष पदी २०२०-२१ पासून आजतागायत सलग…
इमेज
यशवंत पंचायत राज अभियान नांदेड पंचायत समितीला विभाग स्तर द्वितीय पुरस्कार* -
नांदेड दि 6(प्रतिनिधी) यशवंत पंचायत राज अभियान सन 2020-21चा   विभाग स्तरावरील द्वितीय पुरस्कार नांदेड पंचायत समिती ला प्राप्त झाला आहे.स्मृतीचिन्ह,  रोख आठ लाख रुपयेचा  धनादेश विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड  यांच्या हस्ते  छत्रपती संभाजी नगर येथे दि 4 मार्च 2023 रोजी  सन्मानित करण्यात आले आहे. य…
इमेज
माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा सुधारणा विधेयकावर पुनर्विचार करण्यासाठी विशेष समिती गठीत
मुंबई दि. २९ :- गेल्या तीन दिवसापासून मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या माथाडी कायदा बचाव कृती समितीचे आमरण व साखळी उपोषण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर आज चौथ्या दिवशी स्थगित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी …
इमेज
जागतिक महिला दिनानिमित्त खास मल्टीस्टारर ‘लोकशाही’ चित्रपटाचा 'अल्ट्रा झकास ओटीटी'वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!
नुकत्याच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘लोकशाही’ चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये जोरदार धुमाकूळ घातला होता. येत्या ८ मार्च २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून रसिकांना पुन्हा अभूतपूर्व अनुभव घेता येणार …
इमेज
अनहद' : ह्रदयस्थाशी साधलेला ह्रद्य संवाद डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
अनहद' हा निर्मोही फडके यांचा नवाकोरा ललितलेखसंग्रह ग्रंथालीने प्रकाशित केला आहे. यात एकूण ४० ललितनिबंध आहेत. ललितनिबंधांत लेखकाचं मुक्त चिंतन असतं. 'अनहद'मध्येही असंच मुक्त चिंतन आहे. माणसाचं मन हे बॅंकेतल्या लॉकरसारखं असतं. त्यात अनमोल ऐवज दडलेला असतो. ह्या ललितनिबंधांच्या माध्यमातून ल…
इमेज
*गुवाहाटीच्या हॉटेलमधील विनयभंग प्रकरणाची चौकशी करण्याची हिम्मत तथाकथित ‘महाशक्ती’ दाखवेल का ?
ॲड. असीम सरोदे यांनी केलेल्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खुलासा करावाः अतुल लोंढे* *महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासण्याचे काम करणारे ते आमदार कोण?  मुंबई, दि. ४ मार्च महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करून पाडताना गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलमधील घडलेल्या प्रकरणाचा ॲड असिम सरोद यांनी के…
इमेज
*सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न*
नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात २ मार्च २०२४ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आय…
इमेज