लोहा,(प्रतिनिधी)
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लोहा तालुकाध्यक्ष पदी पत्रकार शिवराज पवार यांची चौथ्यांदा फेर निवड करण्यात आली आहे.शिवराज पवार पत्रकारिता,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लोहा तालुकाध्यक्ष पदी २०२०-२१ पासून आजतागायत सलग तिसऱ्यांदा जबाबदारी पेलली.प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांच्या आदेशानुसार व राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार, मराठवाडा संघटक बा पु गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांनी आता सलग चौथ्यांदा लोहा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे जाहीर केले.
निवडीबद्दल शिवराज पवार यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे

addComments
टिप्पणी पोस्ट करा