*शाश्वत विकासाची ध्येय केंद्रबिंदू मानून प्रत्येक उपक्रम अंमलात आणावा* - प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे
नांदेड:(दि.५ मार्च २०२४) शाश्वत विकास हा देशातील प्रत्येक घटकासाठी अत्यावश्यक आहे. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांनी शाश्वत विकासाची ध्येय केंद्रबिंदू मानून प्रत्येक शैक्षणिक, शिक्षणपूरक उपक्रम अंमलात आणावा; असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान…
• Global Marathwada