यशवंत वार्षिक युवक महोत्सवाचे दि.४ ते १२ मार्च दरम्यान आयोजन
नांदेड:(दि.३ मार्च २०२४) श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात यशवंत वार्षिक युवक महोत्सव दि.४ ते १२ मार्च दरम्यान संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन दि.४ मार्च रोजी योगानंद स्वामी महाविद्यालय, वसमत येथील सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक डॉ.कमलाकर चव्हाण …
• Global Marathwada