सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोखंडे उज्वल पुरस्काराने सन्मानित
नांदेड - शहरातील देगावचाळ येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोखंडे यांना उज्वल पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त शिवानंद निमगिरी, अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्खू संघ, डॉ. सोनाली खंडेलोटे, डॉ. चेतनकुमार खं…
• Global Marathwada