साई पाटील याच्या वाढदिवसा निमित्त आरोग्य केंद्र बरडशेवाळा येथे फळ वाटप*
हदगाव:(संदीप गिरी) पिंपरखेड येथील प्रसिद्ध युवा उद्योजक तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपअध्यक्ष साई पाटील यांच्या वाढदिवस खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त बरडशेवाळा शासकीय रुग्णालय येथे फळ वाटप करू दिवसाची सुरुवात करण्यात आली.त्या वेळी गंगाधर मस्के,बाळू मस्के,भावेश मस्के,लो…
इमेज
यशवंत महाविद्यालयामध्ये वाय.एम. झेप कार्यक्रमाचे उत्साहात उद्घाटन*
नांदेड:(दि.२८ फेब्रुवारी २०२४)           श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही वाय.एम.झेप २०२३-२४ या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड…
इमेज
कौशल्याधिष्ठित शिक्षण काळाची गरज - प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे
नांदेड : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून यशवंत महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे विद्यार्थ्यांनी कीर्तन व नाटकाचे आयोजन करून अंगीक कौशल्य मराठी भाषेतून कशी वृद्धिंगत होतात याचा वस्तुपाठ सादर केला .          यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र …
इमेज
विमान उड्डाणाचा मार्ग अखेर मोकळा नांदेड विमानतळाचा निलंबित परवाना पुन्हा बहाल
नांदेड ः मागील तीन वर्षांपासून येथील विमानतळ बंद होते. सुरु असलेल्या एअर इंडिया आणि ट्रू जेट या कंपन्यांची सेवा बंद झाल्यानंतर नागरी उड्डयन विभागाने येथील विमानतळाचा परवानाही रद्द केला होता. पण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून दि. 27 फेब्रुवारीपासून येथी…
इमेज
माथाडी कामगारांचे आमरण व साखळी उपोषण आंदोलन आझाद मैदान येथे तिसऱ्या दिवशीही सुरू.*
सरकार जोपर्यंत माथाडी कायदा मोडीत काढणारे सुधारणा विधेयक क्रमांक ३४/२०२३ आणि सन २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६४ मागे घेत नाही तोपर्यंत कालपासून सुरू असलेले माथाडी कायदा बचाव कृती समितीचे आमरण व साखळी उपोषण आंदोलन चालूच राहील. माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आपल्या भा…
इमेज
गुरुद्वारा बोर्ड अधिनियम विरोधातील आंदोलनाचा एकोणिसावा दिवस आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा
नांदेड/प्रतिनिधी- केंद्र व राज्य शासनातर्फे गुरुद्वारा बोर्ड अधिनियम विरोधातील आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सत्ताधारी पक्षांना भूमिका आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये धडा शिकविण्यासाठी शिख समाज मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा मनबीरसिंघ ग्रंथी यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी दिला आ…
इमेज
*सरकारचे अपयश व भ्रष्टाचार झाकण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस - नाना पटोले
*महायुती सरकारला आर्थिक शिस्त नाही, ‘ऋण काढून सण साजरा’ करण्यासारखा प्रकार. *शेतकऱ्यांना मदत, तरुणांसाठी नोकऱ्या, महिला सुरक्षेला अर्थसंकल्पात भोपळा. मुंबई, दि. २७ फेब्रुवारी महायुती सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्पात निवडणुक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक समाज घटकाला खूष करण्यासाठी केवळ घोषणा के…
इमेज
अर्धापुरात काँग्रेसला खिंडार खा. अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत हजारों कार्यकर्ते भाजपात
नांदेड दि.२७ अर्धापुर तालुक्यातील काँग्रेसच्या हजारो प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवार दि. २७ फेब्रुवारी रोजी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मनपाच्या ५५ माजी नगरसेवकांनी भाजपचे कमळ हाती घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जिल्ह्यातील बहुतांश क…
इमेज
अब मान जावो सै़य्या,परु मैं तेरे पैंया..! यशस्वी सरपोतदार यांचा जोरकस दादरा.
नांदेड दि.२७(प्रतिनिधी)-संगीत शंकरदरबारच्या अंतिम सत्रातील पहिली मैफल ग्वाल्हेर घराण्याच्या उदयोन्मुख गायिका यशस्वी सरपोतदार यांची झाली.जेष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांचे शिष्यत्व लाभलेल्या या गायिकेच्या गायनातील जोरकसपणे,सादरीकरणाची पद्धती जाणकारांना देखील प्रभावित करणारी होती.त्यांच्या गायनाला रसिक…
इमेज