अब मान जावो सै़य्या,परु मैं तेरे पैंया..! यशस्वी सरपोतदार यांचा जोरकस दादरा.
नांदेड दि.२७(प्रतिनिधी)-संगीत शंकरदरबारच्या अंतिम सत्रातील पहिली मैफल ग्वाल्हेर घराण्याच्या उदयोन्मुख गायिका यशस्वी सरपोतदार यांची झाली.जेष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांचे शिष्यत्व लाभलेल्या या गायिकेच्या गायनातील जोरकसपणे,सादरीकरणाची पद्धती जाणकारांना देखील प्रभावित करणारी होती.त्यांच्या गायनाला रसिक…
• Global Marathwada