ने.सु.बो. महाविद्यालयात राजभाषा दिन संपन्न*

नांदेड: नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात राजभाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर शिवणीकर यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मराठी विभाग प्रमुख डॉ.चंद्रशेखर एंगडे यांनी मराठी राजभाषा दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मराठी विभागातील प्रा. डॉ. दत्ता बडुरे, प्रा. सुकृत भोसकर यांची उपस्थिती होती. त्याबरोबरच डॉ. एम. वाय. कुलकर्णी, डॉ. मनिष देशपांडे, डॉ. देविदास येळणे, प्रा. के. जे. कांबळे, प्रा. अनंत कौसडीकर, डॉ. के. वाय. इंगळे, डॉ. राजेश उंबरकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री आनंदा सूर्यवंशी, श्री मयूर विष्णुपुरीकर यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज