आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
महाराष्ट्रराज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई अंतर्गत धन्वंतरी सेवाभावी संस्था नांदेड MSM TG CC TI प्रोजेक्ट नांदेड यांचा माध्यमातून नांदेड बस स्थानक या ठिकाणीं आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामधे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ कुलदीप अंकुषे जिल्हा एड्स कार्यक्रम अधिकारी नांदेड.श्री अशोक चव्ह…
• Global Marathwada