नांदेड ग्रामीण पोलीसावर जिवे मारण्याचे हल्ला करणारे आरोपीतांन कडून एक गावठी पिस्टल तीन काडतुस व चार लोखंडी खंजरसह ताब्यात..
नवीन नांदेड:- ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व गावठी पिस्टल बाळगणारे आरोपीतींचा शोध घेण्यासाठी वरीष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार गुप्त माहिती वरून वसंतराव नाईक महाविद्यालय सिडको जुनी इमारत येथे एका व्यक्तीच्या खुन करण्याचा उददे्शाने थांबले असल्याची माहिती वरून सदर ठिकाणी छापा मारला असता पाच आर…
इमेज
लेंडी प्रकल्पग्रस्तांचे अखेर साखळी उपोषण माघे
.मुखेड प्रतिनिधी दि. (२५ ) मुखेड तालुक्यातील बहुचर्चित दोन राज्यांच्या संयुक्त विद्येमाणे होऊ घातलेल्या लेंडी धरणाच्या बाबतीत  गेल्या शहाण्णव दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण आज जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शेतकरी नेते गुणवंत पाटील हंगरगेकर यांच्या हस्ते साखळी उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले आ…
इमेज
नांदेड येथील जलतरणपटू कौशल्य शिकून सागर तरतील आणि अध्यात्म स्वीकारून भवसागर तरतील - बापू
नांदेड -प्रतिनीधी नांदेड येथील जलतरणपटू कौशल्य शिकून सागर तरतील आणि अध्यात्म स्वीकारून भवसागर तरतील असे प्रतिपादन श्री बापू किनगावकर यांनी केले. ते नांदेड येथे आयोजित शेषराव मुंडकर यांच्या स्मरणार्थ आयोजित जलतरण स्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमा…
इमेज
संतशिरोमणी जगद्गुरू रविदासजी महाराज नांदेडमध्ये उत्साहात साजरी शोभायात्रेचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत
नांदेड-राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने शनिवारी संतशिरोमणी जगद्गुरू रविदासजी महाराज यांची जयंती नांदेडमध्ये उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील आयटीआय चौक येथील महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला. सर्वप्रथम आ. बालाजीराव कल्याणकर यांनी संत …
इमेज
तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांना निरोप
Kinwat  येथील तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांची आठवडाभरापूर्वी धाराशिव येथे बदली झाली.यानिमित्त स्थानिक महसूल कर्मचारी, मंडळ अधिकारी ,तलाठी,पालिका कर्मचाऱ्यांच्यावतीने डॉ. जाधव यांना शनिवारी दि.२४ समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थ…
इमेज
*माथाडी कायदा मोडीत काढणारे विधेयक व कामगार विरोधी जीआर मागे घेण्याबद्दल माथाडी कायदा बचाव कृती समितीच्यावतिने दि. २६ फेब्रुवारी सकाळी ९:०० वाजल्यापासून आझाद मैदान येथे पदाधिकारी, कामगार-कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण!*
*९४ वर्षीय जेष्ठ समाजसेवक-कामगार नेते डॉ. बाबा आढाव व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसणार!* मुंबई, दि.२४:- माथाडी अधिनियम, १९६९ सुधारणा विधेयक क्रमांक ३४ हे माथाडी कायदा संपुष्टात आणणारे आणि सुमारे ८०% माथाडी कामगारांना बेरोजगार करणारे असल्या…
इमेज
जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरु असलेल्या सीटू - जमसंच्या साखळी उपोषणास १२२ दिवस पूर्ण : पॉलिट ब्युरो सदस्या माजी खासदार वृंदा करात यांनी वेधले शासनाचे लक्ष
नांदेड : २१ - २२ आणि २३ फेब्रुवारी अशा तीन दिवशीय नांदेड जिल्हा दौऱ्यावर असलेल्या माकपाच्या माजी खासदार तथा पॉलिट ब्युरो सदस्या कॉ.वृंदा करात यांनी किनवट येथे झालेल्या जाहीर सभेत आपल्या भाषणातून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरु असलेल्या सीटू आणि जमसंच्या साखळी उपोषणाचा उल्लेख केला व शासनाचे …
इमेज
*यशवंत युवक महोत्सव: एक अनोखे स्नेहसंमेलन* (लेखक: प्रा.डॉ.अजय गव्हाणे)
स्नेहसंमेलन हा तरुणाईचा जल्लोष असतो; मात्र हा जल्लोष जाण आणि भान ठेवून साजरा करावयास हवा. मनोरंजनाला निश्चितच मानवी जीवनामध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे; मात्र मनोरंजनाला प्रबोधनाची किनार असावयास हवी.             फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सबंध महाराष्ट्रभर स्नेहसंमेलनाचा उत्सव संपन्न करण्य…
इमेज
*संत गाडगेबाबा यांची जयंती सायन्स कॉलेज येथे संपन्न*
नांदेड वार्ताहर दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी नांदेडच्या सायन्स महाविद्यालय संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ डी यु गवई हे ह…
इमेज