प्रेमिलाबाई अनंतराव नागापूरकर यांचे दुःखद निधन
विनायकनगर मराठा हॉटेल जवळील ज्येष्ठ नागरिक प्रेमिलाबाई अनंतराव नागापूरकर वय 95 रात्री गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी रात्री दीडच्या नंतर दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता गोवर्धनघाट येथील शांतीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश…
इमेज
सुजाण व सुसंस्कृत नेतृत्व हरपले!* मनोहर जोशी यांना अशोक चव्हाणांकडून श्रद्धांजली
मुंबई, दि. २३ फेब्रुवारी २०२४: माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुजाण व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.  मनोहर जोशी यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना खा.…
इमेज
*विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे आज होणार उद्घाटन*
• आज ‘करिअर कट्टा’ आणि नारीशक्ती परिसंवाद व चर्चासत्र • युवक-युवतींना करिअरच्या वाटा दाखविण्यासाठी विशेष उपक्रम लातूर दि. 22 (जिमाका): राज्य शासनामार्फत लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे आज, 23 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता उद्घाट…
इमेज
सानपाडा येथील गार्डनला बाळासाहेब महालेंचे नाव देण्याची मागणी*
नवी मुंबई सानपाडा येथील समाजसेवक व हिंदू धर्मरक्षक संघटनेचे पदाधिकारी बाळासाहेब (विठ्ठल) बजाभाऊ महाले यांचे २६ जानेवारी २०२४ रोजी दुःखद निधन झाले. त्यांचे वय जाण्याचे नव्हते, त्यामुळे कुटुंबाला निश्चितच धक्का बसला आहे. सर्वांना सोबत घेऊन सामाजिक कार्य करणारे बाळासाहेब महाले यांची कायम स्वरुपी आठ…
इमेज
प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे वाङ्मय पुरस्कार जाहीर
डॉ. अभय बंग, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. अनुराग लव्हेकर, आप्पासाहेब खोत, मंगला असोलेकर, स्टॅन्ली गोन्सालविस हे पुरस्कारांचे मानकरी नांदेड दि. 22 - येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्‍या 2022-23 ह्या वर्षीच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून डॉ. अभय बंग, लक्ष्मीकांत देशमुख,…
इमेज
*यशवंत महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा राज्यस्तरीय "बेस्ट फ्रॉम वेस्ट" स्पर्धेमधील प्रतिकृतीला पहिल्या व तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस*
नादेड:( दि.२२ फेब्रुवारी २०२४)            आज रोजच्या जीवनातील प्लास्टिक व इतर टाकाऊ वस्तूचे प्रमाण खुप वाढत चालले आहे. त्यामुळे नैसर्गिक समतोल राखणे तितकेच दिवसेंदिवस अवघड होताना दिसत आहे. त्यामुळे टाकाऊ वस्तूंना परत परत उपयोगात आण्याच्या हेतूने एन.ई.एस सायन्स महाविद्यालयात इको फ्रेंडली या समि…
इमेज
सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप
नांदेड वार्ताहर दिनांक 22 सायन्स कॉलेज नांदेड येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वडेपुरी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील अन्नपूर्णा माता मंदिर परिसर येथे दिनांक 7 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधी दरम्यान आयोजित केलेल्या सात दिवसीय विशेष वार्षिक शिबिर युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास शिब…
इमेज
*सानपाडा येथे भव्य रोजगार मेळावा व हळदीकुंकू समारंभ
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सानपाडा विभागाच्या वतीने २० फेब्रुवारी २०२४ रोजी हुतात्मा बाबू गेनू मैदान, सेक्टर ८, सानपाडा येथे हळदी कुंकू समारंभ, अपंग बांधवांसाठी भव्य रोजगार मेळावा आणि स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. रेड्डीज फाऊंडेशन माध्यमातून १८० उमेदवारांना रोजगार मिळवून देण्य…
इमेज
सायन्स कॉलेज नांदेड येथे राज्यस्तरीय टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्मिती कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद*
नांदेड प्रतिनिधी दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यस्तरीय टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड एज्युकेशन सोसायटी नांदेडचे अध्यक्ष मा. डॉ. व्यंकटेश जी काब्दे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी मा. दिलीप बनसोडे, कार्यक्रमाचे …
इमेज