छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न शासन करत आहे, असे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले
नां देड,19- नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, पंचायत समितीचे माजी सभापती बंडू पावडे, जिल्हा ग्रा…
• Global Marathwada