अशोकराव चव्हाण यांचा आमदारकीचा राजीनामा राज्यसभेवर जाण्याची दाट शक्यता
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मुंबई : लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना काँग्रेस पक्षाला एकामागोमाग एक मोठे धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा, त्यानंतर गेल्या आठवड्यात ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केला. हे धक्के अजून पचलेले…
• Global Marathwada