सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक शिबिरात वडेपुरी आरोग्य तपासणी व विविध कार्यक्रमांचे आयोजन
* सायन्स कॉलेज नांदेड च्या रा से यो द्वारा आयोजित युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास विशेष वार्षिक शिबिर वडेपुरी ता. लोहा, जिल्हा नांदेड येथील अन्नपूर्णा माता मंदिरच्या परिसरात दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी ठीक 9.30 वाजता आरोग्य तपासणी शिबीरात वडेपुरी येथील गावकऱ्यांचा व रासेयो च्या स्वयंसेवकांचा सह…
• Global Marathwada