अशिक्षित आई-वडिलांने घडविले मुलाला मुलगा झाला तलाटी
बिलोली/प्रतिनिण बिलोली येथील सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील अशिक्षित आई-वडिलांनी शेतामध्ये कष्ट करित,अहोराञ मेहनत करुन आपल्या मुलास नागेश तोंदरोड यास उच्चशिक्षण देऊन त्यास तलाटी बनविले आहे.विशेष म्हणजे यापुर्वी स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून मुलगी भाग्यश्री हि तलाटी म्हणून नोकरीस लागली आहे.स्वतः अ…
