नव ते लातूरात हव”. हया म्हणी चा प्रत्यय अजून एकदा लातूर च्या लोकांना च्ब्यूटी पेजन्ट या माध्यमातून अनुभवायाला मिळाला.
अंतरराष्ट्रीय दर्ज्याचा हा अभूतपूर्व सोहळा लातूर नगरीत नव्हे तर पूर्ण मराठवाड्यात पहिल्यांदाच अगदी दिमाखात कार्निवल रिसोर्ट, लातूर येथे पार पडला. हया ब्यूटी पेजन्ट चे वैशिश्टय म्हणजे हा शो १६ ते ७० वयोगटातील महीलांसाठी आयोजित केला होता. व हया स्पर्धेसाठी महीलांचा उत्सफुर्त प्रतिसाद देखील मिळाला…
