राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व. नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत शेकाप बीड विजेता तर मालेगाव उपविजेता
सेलू(. )सेलू तालुका क्रिकेट संघटना, व नितिन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू नितीन व्यायाम शाळा कला, क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू द्वारा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमीत्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रितांच्या प.पु.ओम रा…
इमेज
*मकरंद, तेजस्विनीचा ‘छापा काटा’ आता ओटीटीवर!*
मुंबई: अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी ते मराठीतले अनेक तगडे स्टार असणारा अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात जोरदार धमाका उडवला होता. आता हा चित्रपट घरबसल्या अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर पहाण्यासाठी उपलब…
इमेज
सानपाडा येथे सुयोग समूह संस्थेतर्फे सायबर क्राईम जनजागृती*
नवी मुंबई सानपाडा येथील सुयोग समूह संस्थेतर्फे " सायबर क्राईम जनजागृती " या विषयावर आयोजित कार्यक्रमात व्याख्याते डॉ. विशाल माने सहा. पोलीस निरीक्षक विशेष शाखा नवी मुंबई यांनी मार्गदर्शन केले.  व्याख्यानामधील महत्वाचे मुद्दे खोटी प्रोफाइल तयार करून अनेकांना अश्लील संदेश, चित्रे पाठवणे, अ…
इमेज
रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त घराघरात दिवाळी साजरी करा : खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे आवाहन ; तीन लक्ष रामज्योतींची वाटप होणार
नांदेड : तब्बल पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रामलल्लांचे पुन्हा एकदा अयोध्या नगरीतील राम मंदिरात आगमन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक परिश्रमातून येत्या 22 जानेवारी रोजी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याने या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात सहभागी होण…
इमेज
संस्कृत जनमाणसांची भाषा होण्याची आवश्यकता संस्कृत भारतीचे प्रांत प्रचारक डाॅ. दिवाकरराव मांडाखळीकर यांचे प्रतिपादन
नांदेड:  संस्कृत भाषा जपली तरच संस्कृती जपली जाईल. लहान मुलांची आकलन शक्ती चांगली असते. ते संस्कृत भाषा लवकर शिकू शकतात, त्यामुळे लहान वर्गापासून संस्कृत शिकविले गेले पाहिजे,  यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण वर्ग सुरु झाले पाहिजेत, असे प्रतिपादन संस्कृत भारतीचे प्रांत प्रचारक प्रमुख डॉ दिवाकर…
इमेज
अडचणींचा सामना करीतच ध्येयाप्रत पोहचता येते मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांचे प्रतिपादन; खुरगावला धम्मदीक्षा संकल्प भवनाचा पायाभरणी समारंभ उत्साहात
नांदेड - खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्र हे धम्मचळवळीत अग्रेसर ठरले आहे. माझ्या हस्ते या पवित्र पावन भूमीत धम्मदीक्षा संकल्प भवनाचा पायाभरणी केली आहे, याचा मला आनंद आणि गौरव वाटतो. याठिकाणी धम्मसंकल्प भवनाच्या माध्यमातून एक भव्य स्तूप तयार होत आहे. या स्तुपाच्या पायाभरणीपासून त…
इमेज
पुस्तक परिचय : ’कष्टाची फळे गोड’ ः सुंदर संस्कारकथा सुनंदा गोरे छत्रपती संभाजीनगर
ओसरीवर, अंगणात, पडवीत नातवंडांच्या घोळक्यात बसून आजी किंवा आजोबा गोष्ट सांगत आहेत. त्यातून काही जीवनमूल्ये रूजवीत आहेत, संस्कार करीत आहेत, हे चित्र आता काळाच्या पडद्याआड गेले आहे. बदलत्या जीवनशैलीत ते होणं साहजिकच आहे, पण तरीही गोष्ट ऐकण्याची आवड आणि गोष्ट सांगण्याची ऊर्मी आजही तितकीच ताजी आहे. गोष…
इमेज
शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी ललिता शिंदे
नांदेड - मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी उपसभापती व काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या सौ.ललिता मुकूंदराव शिंदे-बोकारे यांची महिला काँग्रेसच्या नांदेड शहर (जिल्हा) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व भोकरच्या माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण य…
इमेज
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्यास यश 167 कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेस मंजुरी; शहराचा पाणी प्रश्न मिटणार
नांदेड दि.१७ शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार व विस्तारित भागात उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई या बाबी लक्षात घेत नांदेड शहरासाठी महानगरपालिकेने अमृत 2 योजनेअंतर्गत तयार केलेल्या 167 कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेस मान्यता द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री एक…
इमेज