बंधुत्व फाऊंडेशन तर्फे सफाई अभियान
मुंबई महापालिकेच्या जी-नाॅर्थ विभागातर्फे शिवाजी पार्क चौपाटी येथे १३ जानेवारी २०२४ रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात बंधुत्व फाऊंडेशनचा सहभाग होता. याप्रसंगी बंधुत्व फाऊंडेशनचे संस्थापक- अध्यक्ष समीर राणे. मुंबई पोर्ट ट्रस्ट डाॅक ॲन्ड जनरल एम्लाॅईज युनियनचे कार्याध्यक्ष डॉ. यतिन पटे…
इमेज
भारत सरकारच्या दत्तोपंत ठेंगडी कामगार शिक्षण मंडळावर सुधाकर अपराज यांची फेरनिवड*
भारत सरकारच्या केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अधिपत्याखालील दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय कामगार शिक्षण मंडळावर सदस्य म्हणून १२ जानेवारी २०२४ च्या आदेशानुसार ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन (वर्कर्स) व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी, मुंबई पोर्ट ट्रस्ट…
इमेज
*'यशवंत ' मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन*
नांदेड:( दि.१२ जानेवारी २०२४)            श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात राष्ट्रमाता राजमाता मां जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.     …
इमेज
एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड'च्या सदानंद कुंदर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान!
मुंबई, – 'एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रा. ली. चे प्रवर्तक सदानंद कुंदर यांना 'आयसीटी' मुंबई (पूर्वीचे UDCT) आणि 'द कलर सोसायटी' यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या परिषदेत कलर इंडस्ट्रीतील प्रतिष्ठेच्या 'जीवनगौरव पुरस्काराने नुकतेच मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. श्री…
इमेज
अजमेर येथील 812 व्या उर्स करिता नांदेड -अजमेर विशेष गाडी
अजमेर येथील 812  व्या उर्स करिता होणाऱ्या गर्दी ला लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे नांदेड ते अजमेर दरम्यान विशेष गाडीची एक फेरी करण्याचे ठरविले आहे,ते पुढील प्रमाणे -  क्र. गाडी क्र. कुठून – कुठे गाडी सुटण्याचा दिनांक 1 07641 नांदेड-अजमेर 15.01.2024   2 07642 अजमेर-नांदेड 20.01.2024      गाडी क्…
इमेज
अल्टीमेट खो-खो सीझन २ खरी लढत महाराष्ट्रातच
भुवनेश्वर, १० जाने.: अल्टीमेट खो-खोच्या सीझन २ मध्ये साखळी सामने संपले असून गुरुवारी पहिला उपांत्य फेरीचा सामना ओडिशा जगरनॉट्स व गुजरात जायंट्स तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना चेन्नई क्विक गन्स व तेलगु योध्दास यांच्यात रंगेल. या चारही संघांचे कर्णधार हे महाराष्ट्राचे असून खरी लढत महाराष्ट्रा मधून प्…
इमेज
श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ २६ जानेवारीपासून
मुंबई, “गुंफुनी स्वदेशी खेळाची माळ जोडुया भारतीय संस्कृतीशी नाळ” अशी घोषणा देत महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारचे मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा कार्यालय, मुबई महानगर पालिका, क्रीडा भारती, मुंबई पोलीस, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ व मुंबई शहर व मुंबई उपनगर संबधित क्रीडा संघटना यांच्या सहकार्याने …
इमेज
जिल्हास्तरीय नवाेउपक्रम स्पर्धेत ना बा भारती ला प्रथम क्रमांक
नांदेड प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांच्याद्वारे ऑनलाईन लिंक द्वारे नवाेउपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन बाबतचे सादरीकरण पूर्ण झाल्यानंतर द्वितीय टप्प्यातील प्रत्यक्ष सादरीकरण जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डायट येथे घेण्यात आले.  जिल्ह्य…
इमेज
युवकांनी ग्रामीण संस्कृती समजून घेऊन ग्रामीण विकासात योगदान द्यावे* - प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे
नांदेड:(दि.९ जानेवारी २०२४)           खरा भारत खेड्यात आहे. भारताचा विकास साध्य करायचा असल्यास खेड्यांचा विकास झाला पाहिजे. याकरिता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ग्रामीण संस्कृती समजून घेतली पाहिजे.त्या संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे आणि जबाबदार नागरिक म्हणून आपले उत्तरदायित्व जबाबदारीने निभावले पाह…
इमेज