मुंबई महापालिकेच्या जी-नाॅर्थ विभागातर्फे शिवाजी पार्क चौपाटी येथे १३ जानेवारी २०२४ रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात बंधुत्व फाऊंडेशनचा सहभाग होता. याप्रसंगी बंधुत्व फाऊंडेशनचे संस्थापक- अध्यक्ष समीर राणे. मुंबई पोर्ट ट्रस्ट डाॅक ॲन्ड जनरल एम्लाॅईज युनियनचे कार्याध्यक्ष डॉ. यतिन पटेल, प्रसिद्धी प्रमुख मारूती विश्वासराव, सहदेव शिरसाठ, सुरेश मुरुडकर, हेमंत वरळीकर, शशिकांत नाईक, अशोक सावंत, पालिकेचे रत्नाकांत सावंत, विजय कांबळे, संदेश मटकर सहभागी झाले होते.
बंधुत्व फाऊंडेशन तर्फे सफाई अभियान
• Global Marathwada


addComments
टिप्पणी पोस्ट करा