भारत सरकारच्या दत्तोपंत ठेंगडी कामगार शिक्षण मंडळावर सुधाकर अपराज यांची फेरनिवड*
भारत सरकारच्या केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अधिपत्याखालील दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय कामगार शिक्षण मंडळावर सदस्य म्हणून १२ जानेवारी २०२४ च्या आदेशानुसार ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन (वर्कर्स) व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी, मुंबई पोर्ट ट्रस्ट…
