आंतरराष्ट्रीय प्रवास करून 'मोऱ्या' येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत रसिकांच्या भेटीला!
*'सफाई कामगार ते सरपंच', ‘मोऱ्या’च्या थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल विशेष कुतूहल! मुंबई : लंडन येथील 'सोहोवाला कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा' या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये पहिल्यांदा 'प्रीमियर शो' करण्याचा मान "मोऱ्या" या मराठी चित्रपटाने मिळवून, युरोपमधील प्रेक्षकांच…
