नांदेड:( दि.२७ डिसेंबर २०२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात शिक्षणमहर्षी व कृषीतज्ञ डॉ.पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, डॉ.मनोज पैंजणे, डॉ.नीरज पांडे, डॉ. सुभाष जुन्ने,डॉ.संदीप खानसोळे,डॉ. संजय जगताप,डॉ.संदीप पाईकराव, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.मोहम्मद आमेर, पोषाट्टी अवधूतवार, श्री शिंदे आदींनीही अभिवादन केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा