यशवंत ' मध्ये डॉ.पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
नांदेड:( दि.२७ डिसेंबर २०२३) श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात शिक्षणमहर्षी व कृषीतज्ञ डॉ.पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या हस्ते पुष…
