नवमतदार नोंदणीसाठी सोशल मिडिया स्टार्स करणार जनजागृती*
▪️नवमतदारांनी नाव नोंदणीसाठी पुढे येण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन नांदेड () दि. 8 :- नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या 33 लाखांपेक्षा अधिक आहे. या लोकसंख्येपैकी एकुण मतदारांची संख्या लक्षात घेता नवमतदार युवकांची संख्या ही 60 हजारांपेक्षा अधिक असायला पाहिजे. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी नि…
