जगाचा गुरू : 'गूगलबाबा' कु. तनुष्का राजेभाऊ काकडे वर्ग 8
मी 'गुगलबाबा' हा कवितासंग्रह वाचले. हा कवितासंग्रह खूपच छान आहे. कवितासंग्रहात खूप छान छान कविता आहेत. मला या कविता वाचून खूप मजा आली. या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ खूपच छान आहे. चित्रात एक रोबोट हातावर एक पदार्थ आणि ज्यूस घेऊन थांबला आहे. एक मुलगी त्याच्याकडे पाहत आहे. एक सिंहीण आपलंच पिल्लू…
