राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचार्यांचे गुरुव्दारात सेवारूपी आगळेवेगळे आंदोलन .
नांदेड : राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समिती महाराष्ट्र राज्य अंतर्गत असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या वतीने गुरुनानक जन्मोत्सवानिमित्त सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारा नांदेड येथे येणाऱ्या भाविकांसाठी आपली सेवा प्रदान केली असून हा एक दिवसी…
