मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत माती संकलित कलश दिल्लीला रवाना*
नांदेड सायन्स कॉलेज मधील तृतीय वर्षाचा विद्यार्थी लिंगप्पा कपिल साये हा महाविद्यालयातून माती संकलित तयार केलेला कलश घेऊन कुलगुरू महोदय डॉ उद्धव भोसले, रासेयो चे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी यांच्या आदेशानुसार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या वतीने प्रतिनिधित्व करून विद्यापीठांतर्…
